मुंबई : सीबीएसई 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईने दाहवीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अधिकृत वेबसाईट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in जाहीर केले आहेत. विद्यार्थीया संकेतस्थळांना भेट देवून निकाल पाहू शकतात.
रोल नंबर मिळविण्यासाठी काय कराल?
- रोल नंबर डाऊनलोड करण्यासाठी सीबीएसईने वेबसाइट cbse.gov.in वर लिंक दिली आहे.
- या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. .
- यावर क्लिक केल्यानंतर रोल नंबर फाइंडर (Roll Number Finder -2021)लिंक दिसेल.
-त्यावर क्लिक केल्यावर, रोल नंबरची माहिती असलेली एक विंडो उघडेल.
- त्यानंतर आवश्यक माहिती भरल्यानंतर स्वतःचा रोल नंबर पाहून डाऊनलोड करा.
असा पाहा निकाल
- निकाल पाहाण्यासाठी तुम्हाला cbseresults.nic.in वर जावं लागेल.
- ऑफिशियल वेबसाइटवर जावून निकाल लिंकवर क्लिक करावं लागेल.
- आवश्यक माहिती भरून सबमिट करा
- 10वीचा निकाल तुमच्या सम.
- तुम्ही तुमच्या निकालाची प्रिंट काढू शकता.