बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील
CBSE Recruitment 2025: CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Jan 8, 2025, 02:20 PM ISTCBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर; वाचा संपूर्ण टाईम टेबल
CBSE Board Exam Full Time Table: सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.
Nov 21, 2024, 04:11 PM IST
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
May 13, 2024, 12:17 PM ISTआता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते जाणून घ्या
CBSE Result news in Marathi: सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
Apr 29, 2024, 02:58 PM ISTCBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश
शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
Apr 27, 2024, 04:23 PM IST
CBSE आणि ICSE मध्ये काय फरक, मुलांसाठी काय योग्य?
CBSE आणि ICSE मध्ये काय फरक, मुलांसाठी काय योग्य?
Apr 15, 2024, 01:05 PM ISTइयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?
National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
Apr 11, 2024, 09:34 AM ISTमोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे एका अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा; घोकंपट्टीला पर्याय सापडला
Education News : परीक्षा म्हटलं की, अनेक विद्यार्थ्यांपुढे जणू संकटांचा डोंगरच उभा राहतो. विद्यार्थी कोणत्याही वयातील असो, परीक्षा सर्वांसाठीच एक आव्हान असते.
Apr 5, 2024, 10:58 AM IST
विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल
CBSE Open Book Exam: सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे. ओपन बुक टेस्ट ही प्रयोग राबवण्याचा विचार आहे.
Feb 22, 2024, 05:56 PM ISTCBSE बोर्डाचा मोठा बदल; अनेक वर्षांपासून सुरु असणारी 'ही' परंपरा कायमची केली बंद
बोर्डाने 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षाच्या आधी आणखी एक जुनी परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 1, 2023, 06:23 PM IST
CBSE, ICSE आणि राज्य बोर्डात नेमका फरक काय असतो? मुलांसाठी कोणतं बोर्ड सर्वोत्तम?
मुलांना शाळेत टाकण्याआधी त्याच्यासाठी नेमकं कोणतं बोर्ड निवडायचं हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो. समजून घ्या या बोर्डात नेमकं काय अंतर आहे.
Nov 22, 2023, 06:24 PM IST
CBSE मागोमाग HSC, SSC चेही निकाल; जाणून घ्या तारीख, वेळ आणि कुठे पाहाल Marksheet
Maharashtra State Board Results 2023 : परीक्षा झाल्या सुट्टीही झाली. आता निकालांचे दिवस जवळ यायला लागले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी कोणत्या लिंकवर जावं? इथे मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर
May 12, 2023, 03:37 PM ISTCBSE Results 2023: सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या
CBSE 12th Results 2023 OUT: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. आता करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठीचे निर्णय पटापट घ्या... निकाल लागलाय.
May 12, 2023, 11:04 AM ISTCBSE Results 2023: सीबीएसई बोर्डाचे निकाल DigiLocker वरुन पाहू शकता, असे करा डाऊनलोड अॅप
CBSE Board Exam Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा 2023 चे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थी त्यांचे निकाल डिजीलॉकर तसेच अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील.
May 12, 2023, 09:01 AM IST'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल
UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार!
Apr 4, 2023, 10:56 AM IST