Couple Romance on Biike Video Viral : लखनऊ (Lucknow) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) दुचाकीवर रोमान्स (Romance on Bike) केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. दिवसेंदिवस धावत्या बाइकवर कपलचा रोमान्स (Romance Video) करतानाच्या घटना वाढ आहे. सोशल मीडियावर (video viral on social media) प्रसिद्धीसाठी असे स्टंट केले जातं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. स्वत:च्या जीवासोबत रस्त्यावरील इतर लोकांच्या जीवालाही हे कपल धोक्यात घालत आहे. चार भीतीमध्ये करणाऱ्या गोष्टी आजकाल खुल्लम खुल्ला (Romance on Bike) केल्या जात आहे. एवढंच नाही तर ते सोशल मीडियावर पब्लिक पण करण्यात येतं आहे. प्रसिद्ध आणि लाइक्ससाठी प्रेमी युगुल कुठल्याही थराला जात आहे.
या व्हिडीओमध्ये एक जोडप (Couple video) दिवसा भररस्त्यावरून धावत्या बाइकवर रोमान्स करताना दिसतं आहे. एक मुलगा बाइक चालवत आहे तर मुलगी त्याचा मांडीवर समोर बसली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस तपास करत आहेत. बाइक क्रमांकाच्या आधारे या मुलाचा शोध घेण्यात येतं आहे. (trending video Couple Romance on Biike boy riding bike girl sitting on lap video viral on Social media in marath)
हे प्रकरण हरदाईच्या सीतापूरमधील आहे. हरदाईच्या कोतवाली गावातील गावाजवळ बाइकवर एक मुलगा पेट्रोलच्या टाकीवर बसून एका मुलीसोबत रोमान्स करत होता. एवंढच नाही तर तो बाइक भरधाव वेगाने चालवत होता. अशावेळी थोड्यादेखील निष्काळजीपणा या दोघांच्या आणि रस्त्यावरील इतर लोकांच्या जीवावर बेतला असता. या प्रेमी युगुलांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कारण गेल्या काही महिन्यात अशा घटना वाढल्या आहेत.
लखनऊ की सड़कों पर स्कूटी पर इश्क का वीडियो वायरल होने के बाद अब हरदोई में बाइक पर रोमांस का वीडियो वायरल हो रहा है। वीडियो में एक लड़का अपनी गोद में एक लड़की को बैठाकर बाइक चला रहा है।#upnews pic.twitter.com/zLORkEGKL7
— Hindustan UP-Bihar (@HindustanUPBH) February 21, 2023
छत्तीसगडमधील दुचाकीवर रोमान्स करण्याचा तरुण आणि तरुणीची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याचावर कारवाई केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या दोघांचा शोध लावला. पोलिसांनी त्या तरुणाची बाइक जप्त केली आहे.
दरम्यान कधी स्कूट तर कधी बाइकवर या प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे रस्त्यावर कृत्य करणे हे वाहतूक नियमाचं उल्लंघन आहे.