भारतातील सर्वात मोठ्या IPO ने गुंतवणूकदारांचं केलं मोठं नुकसान; किती मिळणार रिटर्न?
Hyundai IPO Listing: देशातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंडईची मंगळवारी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाली.
Indian Railway : 'या' प्रवाशांवर रेल्वे कायमची मेहेरबान; तिकीटात सरसकट 75 % सूट
Indian Railway Ticket : प्रवासी म्हणून तुम्हाला हा अधिकार आणि नियम माहितीये? बातमी तुमच्या फायद्याची... कुठे तपासाल तिकीटावरील सवलत... पाहा
बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'
Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा
जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनात टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त बॅक्टेरिया, अभ्यासात धक्कादायक खुलासा
तुम्ही जीमला जाता? Dumbbells वर असतात टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त बॅक्टेरिया, अभ्यासात धक्कादायक खुलासा
दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जाणून घेऊया आजचे दर
Reliance Jio : दर वाढवल्यानंतर मुकेश अंबानींचा सुपरहिट Plan, 5G डेटाचा इतका स्वस्त प्लान
Reliance Jio Superhit Plan: Jio ने एक नवीन प्लान आणला आहे, ज्याची वैधता 30 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह डेटा देखील उपलब्ध आहे, जो वापरकर्त्यांसाठी अतिशय सोयीस्कर आहे.
करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...
Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे...
मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...
Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
'OYO नाही तर कॅब आहे', टॅक्सी चालकाची ताकिद सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल
Viral Cab Driver Note : हैदराबादमधील एका कॅब ड्रायव्हरने पॅसेंजर्सने चक्क नोट लिहून ताकिद दिली आहे. ही नोट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
'निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी...', बाबरीवरील विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा चंद्रचूडांवर हल्लाबोल; म्हणाले, 'यमाईच्या...'
Uddhav Thackeray Shivsena Slams CJI Chandrachud: "अयोध्येतील राममंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली. ज्यांनी ती लाल केली, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले."
लिफ्टमध्ये आरसा का लावलेला असतो? चेहरा बघण्यासाठी नाही तर... अनेकांना खरं कारण माहित नसेल
शहराच्या ठिकाणी अनेक मोठमोठे टॉवर्स उभे राहिले आहेत. या टॉवर्समध्ये लिफ्ट लावण्यात आलेली असते. पण तुम्ही पाहिलंत का प्रत्येक लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आलेला असतो. हा आरसा केवळ सजावटी किंवा चेहरा पाहण्यासाठी नसतो तर त्यामागे मोठं कारण आहे.
आधी ‘करवा चौथ’चा उपवास ठेवला अन् नंतर पतीला विष देऊन केलं ठार, पोलीसही चक्रावले
महिलेला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ट्रेनने बाईक दुसऱ्या शहरात कशी पाठवाल? जाणून घ्या रेल्वेच्या 'या' खास सुविधेबद्दल
रेल्वेच्या मदतीने बाईक आणण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही लगेज म्हणून बाईक सोबत घेऊ शकता.तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल तर पार्सलद्वारे बाईक पाठवता येऊ शकेल.
‘देवा आता तुलाच....’, राम मंदिराच्या सुनावणीदरम्यान मूर्तीसमोर बसायचे CJI चंद्रचूड; स्वत: केला खुलासा
CJI Chandrachud on Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिराच्या निकालात कायदेशीर प्रक्रियेसह अध्यात्मिक आस्थेने महत्त्वाची भूमिका निभावली असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी ते अनेकदा देवाच्या मूर्तीसमोर बसायचे असंही सांगितलं आहे.
असा नवरा हवा गं बाई! रशियन मुलगी शोधतेय लग्नासाठी भारतीय मुलगा... पण ठेवल्यात 'या' अटी
Russian Girl Wants Indian Groom : एका रशियन मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलीला भारतीय मुलाशी लग्न करायचं आहे. पण होणाऱ्या पतीसमोर या मुलीने काही अटी ठेवल्या आहेत.
बद्रीनाथ-केदारनाथ धामसाठी मुकेश अंबानींनी उघडला पेठारा, दर्शनानंतर दिलं 'इतक्या' कोटींचं दान
Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath: मुकेश अंबानी यांनी देशाची समृद्धी, शांती आणि आनंदासाठी भगवान बद्रीनाथाकडे प्रार्थना केली.
UPSC Success Story: गोष्ट 'अशा' IAS अधिकाऱ्याची ज्यांनी यादीत खालून शोधण्यास सुरु केलं होतं आपलं नाव
IAS Saumya Pandey Qualification: आयएएस सौम्या पांडे (Saumya Pandey ) यांना 12 वीत 97.8 टक्के मिळाले होते. सौम्या यांनी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षणही घेतलं असून, बास्केटबॉलच्या खेळाडू आहेत.
शेअर मार्केटला टक्कर! मोल्यवान धातूने वर्षभरात दिले 14600 रुपयांचे रिटर्न्स
Gold Investment Strategy: भारतात सोनं खरेदी करण्यामागे काही परंपरा आणि धार्मिक श्रद्धादेखील आहेत. त्यामुळं भारतीय मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात.
गर्लफ्रेंडने स्वत:च्या हाताची नस कापली! ती वाचली पण बॉयफ्रेंडचा मृत्यू; अखेरचे शब्द, 'तिला...'
Girlfriend Cut Her Wrist Boyfirend Died: दिल्लीतील एका विचित्र घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेयसीला वाचवण्याच्या नादात त्याने प्राण गामावले.
धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, चांदीही वधारली; 18, 22, 24 कॅरेटचे दर वाचा
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिवाळीच्या आधीच दागिने घेणे महागले