कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!
Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही 'या' तारखेपासून काम बंद आंदोलनावर
Non Teaching Staff Strike : निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जात आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी संपाच हत्यात उपसलंय.
महाराष्ट्रातील अद्भुत किल्ला! थेट अरबी समुद्रापर्यंत जाणारा छुपा भुयारी मार्ग, कोकणातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ
Ratnadurg Fort : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्लायावर एक छुपा भुयारी मार्ग देखील आहे.
कोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार विशेष मेमू ट्रेन
Konkan Railway Latest News: कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली असून कोकणात आता मेमू (Panvel To Chiplun) धावणार आहे. नेमकी या मेमूची सेवा कुठून ते कुठंपर्यंत असणार आहे ते जाणून घ्या...
'भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच' उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान
Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे सधअया कोकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न ते या दौऱ्यात करणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
महाराष्ट्रातील एकमेव राजवाडा जो एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला
रत्नागिरीतील थिबा पॅलेस हा थिबा राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर आहे.
मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. 31 जानेवारीपासून अध्यादेश लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून 10 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.
'राज्यात असंतोष...' भुजबळांपाठोपाठ नारायण राणेंचा अध्यादेशाला विरोध
Maratha Reservation : छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोध केला आहे.
पालघरमधील प्रसिद्ध शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवले आणि...
शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. याच ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीसह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Railway Mega block : 'या' मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी, किती वेळ आणि कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?
konkan railway mega block: तुम्ही जर कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण कोकण रेल्वेवर तांत्रिक कामासाठी तीन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम रेल्वेगाड्यावर होण्याची शक्यता आहे.
शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर
तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.
महाराष्ट्रातील एकमेव धबधबा जो फक्त पावसाळाच नाही तर वर्षाचे 12 महिने कोसळतो
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर येथे हा 12 महिने कोसळणारा महाराष्ट्रातील एकमेव धबधबा आहे. पर्यटका मोठ्यासंख्येने येथे भट देत असतात.
कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती असल्याचा आरोप; ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लॉकर तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांना बँकेत नेले आहे.
अलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Weather Updates : पावसाळी ढगांनी पळवली राज्यातील थंडी; पाहा कुठं बसणार अवकाळीचा तडाखा
Weather Updates : देशाच्या उत्तरेकडील काही भाग वगळता बहुतांश भागांमध्ये थंडीनं दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचा हवामान अंदाज...
मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली
Mumbai Goa Highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर.... न्यायालयानंच दिली तंबी.
उत्तरेकडील हाडं गोठवणाऱ्या थंडीचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम नाही; काय आहे यामागचं कारण?
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील वातावरणाची एकंदर स्थिती पाहता येत्या काळात राज्यातून थंडीचं प्रमाण मोठ्या अंशी कमी होणार असल्याचच चित्र अधिक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.