How to Make Mixed Grain Ladoo: हिवाळा आला कि अनके खाण्यापिण्याच्या गोष्टी बाजारात येतात. या सिजनमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात आपण जेवढे हेल्दी पदार्थ खाऊ तेवढे ते आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. या काळात जेवढे गरम पदार्थ खाऊ तेवढे ते आपल्या शरीराला आतून छान ऊर्जा आणि गर्मी देते. हे सगळे पदार्थ एक प्रकारचे शरीराला वंगण करतात. नुकतीच मकर संक्रात झाली. त्यावेळी तुम्ही तिळगुळाचे लाडू खाल्ले असतील. हे लाडू खाऊन आता तुम्ही कंटाळे असाल. याचमुळे आम्ही तुमच्यासाठी गोदरेज विक्रोळी कुकिना मिलेट्स कुक बुकचे लेखक शेफ वरूण इनामदार यांची एक खास मिश्र लाडूची रेसिपी घेऊन आलो आहोत.
हे ही वाचा: Fried Rice Recipe: रात्रीचा भात उरलाय? त्यापासून बनवा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस, जाणून घ्या सोपी रेसिपी
हे ही वाचा: Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट