Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र सरकारने 13 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रालयात दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका पहायला मिळाला आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 2 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील 10 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. विविध प्रकरामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी