पाहा, बारावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा. 

Updated: May 30, 2017, 12:06 PM IST
पाहा, बारावीचा निकाल जाहीर title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा. 

http://mahresult.nic.in/
http://www.result.mkcl.org/

राज्याचा एकूण निकाल ८९.५० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुंबई विभागाचा निकाल या वर्षी सर्वात कमी लागला आहे.

बारावीचा निकाल ऑनलाईन वेबसाईटवर पाहता येणार आहे. दुपारी ठीक १ वाजता हा निकाल वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा. 

http://mahresult.nic.in/
http://www.result.mkcl.org/