मुंबईत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी LIVE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

Updated: Apr 15, 2018, 09:21 PM IST
मुंबईत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी LIVE

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. पाहूयात राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलयं...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबईतील महिलांना शंभर ऑटोरिक्षाचे वाटप करण्यात आले. या ऑटोरिक्षा वाटपाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरेंची जाहीर सभा सुरु आहे. मुलुंड येथील भाजी मार्केट परिसरात ही सभा सुरु आहे.