मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड पहायला मिळाली. सेन्सेक्स 871 अंकानी घसरून 49180 वर बंद झाला. तर निफ्टीतही 265 अंकांची घसरण झाली. आज शेअर मार्केट दिवसभर घसरतानांच दिसत होते.
सेन्सेक्स आज 18 मार्चनंतर जास्त अंकानी घसरले आहे. सेन्सेक्सच्या 30 महत्वाच्या शेअर्समध्ये फक्त 2 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. बाकी सर्व शेअर लाल निषाणीतच राहिले.
बाजाराला आज ज्या शेअर्सने उतरवलं ते म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक, HDFC बँक, आणि इन्फोससिस होय. दिवसभरातील ट्रेडिंगमध्ये बाजार एकदाही 50 हजाराच्या वर गेलेला नाही.
टाटा स्टील, टाटा मोटार्स, अदानी पोर्ट्स, हिंदाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, युपीएल, एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी आदी
मदरसन सूमी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड एमआरएफ, भारत फोर्ज, बॉश, आयशर, मोटार्स, अमारा राजा बॅटरी, मारूती, बजाज ऑटो...