मुंबई : लक्ष्मी पूजनातील काही महत्वाच्या गोष्टी प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या आहेत. दिवाळीचा दुसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो, लक्ष्मी अलक्ष्मीचं महत्व काय असतं सांगतायत दा.कृ.सोमण.
खालील पहिला व्हिडीओ हा खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांचा आहे, तर त्या खालील व्हिडीओ हा वेदाचार्य घैसास गुरूजी यांचा आहे, दा.कृ.सोमण यांनी लक्ष्मी पूजनाचं महत्व सांगितलं आहे, तर घैसास गुरूजी यांनी महत्वासह लक्ष्मी पूजा कशी करावी, याविषयी माहिती दिली आहे.
लक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय? - दा. कृ. सोमण
खालील व्हिडीओत लक्ष्मी पूजन कसं करावं सांगतायत वेदाचार्य घैसास गुरूजी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.