मुंबई : आज हृद्यरोगाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. योग्य आहार न घेतल्याने हृद्यरोगाचं प्रमाण वाढलं आहे. अनेकांना आज हृद्यगोर होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नियमित योग्य आहार घेणे फार गरजेचे आहे.
आम्ही तु्म्हाला अशा ५ गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही हृद्यरोग दूर ठेऊ शकतात.
६ गोष्टी खाल्याने हृद्यरोग राहतो दूर :
१. सोयाबीन : आपल्या आहारात 50 ग्राम सोयाबीनचा समावेश करावा. हे कॉलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवते. यामुळे सोयोबिनला हार्ट फ्रेंडली म्हटले जाते.
2. मेथीचे दाणे : रोज आपल्या आहारात 2 चमचे मेथीच्या दाण्यांचा समावेश करावा. यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. हे पाण्यासोबत किंवा भाजीमध्ये सेवन करता येऊ शकते.
३. हरबरा : हरबरामध्ये आयरन आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते. हे शरिरातील खराब कोलेस्ट्रॉलला काढण्याचे काम करते.
४. आवळा : व्हिटॅमीन-सी युक्त दोन आवळे खाल्ल्याने रक्त शुध्द होते. हे शरिरातील ऑक्सिजनच्या प्रवाह सुरळीत ठेवते.
५. लसून : लसूनच्या 4 पाकळ्या नियमित सेवन केल्याने रक्तातील गाठींची समस्या दूर होते. रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यावर हृदयाची पंपिंग चांगली होत नाही ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.