या फिटनेस ट्रेनरचे आहेत १२ लाखाहून अधिक फॉलोअर्स

सध्या तरुणांचा फिटनेसकडे वाढता कल बघता सोशल मीडियावरील फिटनेस ट्रेनरचा फॉलोअर्स वर्ग वाढला आहे. गुजरातची फिटनेस ट्रेनर सपना व्यास पटेल हिच्या सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या १२ लाखांपेक्षा जास्त आहे.

Intern Intern | Updated: Apr 14, 2017, 11:28 AM IST
या फिटनेस ट्रेनरचे आहेत १२ लाखाहून अधिक फॉलोअर्स title=

नवी दिल्ली : सध्या तरुणांचा फिटनेसकडे वाढता कल बघता सोशल मीडियावरील फिटनेस ट्रेनरचा फॉलोअर्स वर्ग वाढला आहे. गुजरातची फिटनेस ट्रेनर सपना व्यास पटेल हिच्या सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या १२ लाखांपेक्षा जास्त आहे.

इंस्टाग्रामवरील फिटनेस ट्रेनरमध्ये ती अत्यंत लोकप्रिय आहे. सपना गुजरातचे भाजप नेते जय नारायण व्यास यांची मुलगी आहे. ती खूप सुंदरही आहे. त्यामुळे तीचे सोशल मीडियावरील फोटो लगेच व्हायरल होतात.

 

 

Deadlift #sapnavyas #StayWow

A post shared by Sapna Vyas (@sapnavyaspatel) on