मुंबई : गोड पदार्थ खायला कोणाला आवडत नाहीत. गुलाबजाम, खीर, जिलेबी, रसगुल्ला असे पदार्थ प्रत्येक जण आवडीने खातात. गुलाबजाम, जिलेबी असे पदार्थ बाहेरुन आणले जातात. मात्र खीर घरातच बनवण्याला प्राधान्य दिले जाते. तुम्हाला जर घरच्या घरी स्वादिष्ट खीर बनवायची असेल तर ही आहे रेसिपी