मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएई (CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. देशभरातून एकूण १४,९९,१२२ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
विद्यार्थी निकाल www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता.
CBSE बोर्डाने पहिल्यांदा हा निकाल २३ मे रोजी घोषित होईल असे म्हटले होते. आता हा निकाल २१ मे रोजी लागणार आहे.
- निकाल पाहण्यासाठी www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर जा
- तुमचा रोल नंबर टाईप कराल
- रोल नंबर दिल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला समोर पाहता येईल.