सेक्स रॅकेटचा भांडफो़ड, वाचविल्या अनेक तरुणी

नोकरी देतो असे सांगून दिल्लीत आणले आणि देह व्यापार करण्यासाठी बळजबरी केलेल्या चार तरूणींची पोलिसांनी सुटका केली. यातील दोन तरूणी आसामच्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक केले आहे. 

Updated: Jun 30, 2015, 02:57 PM IST
सेक्स रॅकेटचा भांडफो़ड, वाचविल्या अनेक तरुणी title=

नवी दिल्ली : नोकरी देतो असे सांगून दिल्लीत आणले आणि देह व्यापार करण्यासाठी बळजबरी केलेल्या चार तरूणींची पोलिसांनी सुटका केली. यातील दोन तरूणी आसामच्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक केले आहे. 

संदीप कुमार उर्फ विक्रांत, त्याची पत्नी आयशा बेगम, चंदन कुमार आणि सुनील मिश्रा या आरोपांनी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी काल दिल्लीतील दोन ठिकाणी छापे टाकून आरोपींना अटक केले. चारही तरूणींना मुक्त करण्यात आले. 

२५ जून रात्री एका मुलीने पोलिसांना फोन केला होता. त्यामुळे त्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आहे. ती मुलगी पोलिसांना संपूर्ण पत्ता सांगू शकली नाही, फोन अर्ध्यातच कट झाला. पोलिसांना संशयाच्या आधारे छापा टाकला आणि तरूणींना वाचविले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.