मुंबई : नविन वर्षाच्या सुरूवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्त कर्जाची भेट दिली आहे. एसबीआयचे कर्ज स्वस्त होणार आहे.
एसबीआयनं लँडिंग रेट 0.90 टक्क्यांनी घटवलंय. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये आलेल्या पैश्यानंतर हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. या एसबीआयच्या निर्णयानंतर दुस-या बँकेचं रेटही कमी होण्याची शक्यता आहे.
PNG
|
VS |
KUW
65/9 (21.4 ov)
|
Full Scorecard → |
KEN
|
VS |
QAT
86/7 (25.2 ov)
|
Full Scorecard → |
IRE
(31.5 ov) 132
|
VS |
SA
271/9 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 139 runs | ||
Full Scorecard → |
IND
(34.4 ov) 285/9 dec (17.2 ov) 98/3
|
VS |
BAN
233 (74.2 ov) 146 (47.0 ov)
|
India beat Bangladesh by 7 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.