बिजिंग : गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे. लपण्यासाठी बॉयफ्रेंड आठव्या मजल्यावर लटकला. त्याच्या लटकतानाचा हा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.
चीनमधला हा व्हिडिओ आहे. गर्लफ्रेंडचा नवरा अचानक आल्यामुळे बॉयफ्रेंडला कपडे घालण्याचीही संधी मिळाली नाही. त्याच परिस्थितीमध्ये तो आठव्या मजल्यावर लटकला होता.