ब्रिटीश कोलम्बिया : विचार करूनच तुम्हाला धक्का बसेल जमीनीपासून २९० मीटर उंच आणि ६४ मीटर लांब दोरावर एकाने चालत दरी पार केली आहे.
दोरावर चालत असतांना या इसमाने कोणताही आधार घेतलेला नाही.
एकट्याने दोरावर चालत दरी पार करण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, मागील रेकॉर्ड यापेक्षा ७ मीटरने कमी होता.
स्पेन्सर असं या व्यक्तीचं नाव होतं, सुरूवातीला दोरावर चालतांना स्पेन्सर खाली कोसळणार होता, पण त्याच्या हाती दोर लागला, त्यानंतर त्याने पुन्हा चालत हे अंतर पार केलं.
२ ऑगस्ट रोजी हा रेकॉर्ड करण्यात आला.
पाहा दोन दरींमधील अंतर दोरावर चालत पार करतांना स्पेन्सर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.