www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानात एका अल्प वयीन हिंदू मुलीचे अपहरण केल्या्च्यार घटनेने खळबळ उडाली आहे. सिंध प्रांतात ही घटना घडली असून स्थाूनिक अल्पतसंख्यां क समुदायामध्ये चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी हिंदू मुलाचे धर्मांतर करण्यात आले होते. आणि त्याचे धर्मांतर टीव्हीवर लाईव्ह दाखविण्यात आलं होतं.
अपहरण करण्या्त आलेली मुलगी १४ वर्षांची आहे. जेकोबाबाद येथुन तिचे अपहरण करण्यातत आले. या भागात हिंदूंची संख्याक ब-यापैकी आहे. पाकिस्ताानात हिंदू समाज हा अल्पथसंख्यां क आहे. गेल्याी काही वर्षांमध्येर हिंदुंवर अत्यावचार वाढले आहेत. मुलींचे अपहरण करुन त्यांिच धर्मांतर केल्यासचे प्रकार सर्रास होत असल्याआचे वास्तलव उघडकीस आले होते. त्याेनंतर हिंदुंमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
हिंदु व्यायवसायिकांची हत्या आणि अपहरणाचेही प्रकार वाढले आहेत. त्याकमुळे या भागातील हिंदू भारतात स्थीलांतरीत होण्यावचा विचार करीत आहेत. पाकिस्तारनचे सरकार अल्पयसंख्यां कांना संरक्षण देण्यातस अपयशी ठरले आहे, अशी टीका स्थायनिक हिंदू संघटनंनी केली आहे. आतापर्यंत सुमारे ६० कुटुंबांनी भारतात स्थालांतर केले आहे, अशी माहिती हिंदू संघटनांनी दिली आहे. पाकिस्ताेनातील भारतीय उच्चा युक्तालयाने मात्र यास दुजोरा दिला नाही.