अंकारा, तुर्की: जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली...
आणखी वाचा - पॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी
आजपासून अंकारामध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेमध्येही दहशतवादाचाच मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.