धक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण

अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. 

Updated: May 15, 2016, 09:34 PM IST
धक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण title=

मुंबई: अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. पण यूट्यूबवर मात्र अजगराची खाण्याची क्षमता दाखवणारा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

या व्हिडिओमध्ये अजगर पहिले हरणाला मारून टाकतं आणि त्यानंतर हरणाला गिळतं. 9 मेला अपलोड करण्यात आलेल्या हा व्हिडिओ आत्तापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे.