मुंबई : रामानंद सागर यांची रामायण ही टीव्ही मालिका ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजली होती.
(रावणाच्या वध कसा झाला?, व्हिडीओ पाहा सर्वात खाली)
दर रविवारी रामायणाचा एक भाग प्रसारीत केला जात होता.रामायण मालिका दूरदर्शनवर सुरू व्हायची तेव्हा, रस्तेही सामसूम होत होती.
रावणाचा मृत्यू झाल्यानंतर रावणाची पत्नी मंदोदरी आणि भाऊ बिभिषणचा आक्रोशही लोकांच्या आजही लक्षात आहे. रामाची भूमिका अरूण गोहिल यांनी स्वीकारली होती.
या सर्वात महत्वाचा एपिसोड हा रामाने रावणाचा वध कसा केला हा होता. हा एपिसोड आज सर्वांना आठवतो, हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून टेलव्हिजन रामायणचे दिवस आठवतील.