मुंबई : झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कारांमध्ये यंदा कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने बाजी मारली आहे. एकूण चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर कट्यारचीच छाप होती.
कट्यार' एकूण पुरस्कारंपैकी १५ पुरस्कार आपल्यावर केले आहे. यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही पुरस्कार पटकावला आहे.
१) सर्वोत्कृष्ट वेशभूषा - नचिकेत बर्वे, पूर्णिमा ओक – कट्यार काळजात घुसली
२) विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट गायक – राहूल देशपांडे - कट्यार काळजात घुसली
३) विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट गायक – महेश काळे - – कट्यार काळजात घुसली
४) विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट दिग्दर्शन पदार्पण – सुबोध भावे – कट्यार काळजात घुसली
५) गार्नियर नॅचरल परफॉर्मर ऑफ दि इयर – अमृता खानविलकर – कट्यार काळजात घुसली
६) विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता – सचिन पिळगावकर – कट्यार काळजात घुसली
७) सर्वोत्कृष्ट चित्रपट – कट्यार काळजात घुसली – झी स्टुडिओज् आणि श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्म्स
८) सर्वोत्कृष्ट पटकथा – प्रकाश कपाडिया – कट्यार काळजात घुसली
९) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – शंकर महादेवन – सूर निरागस हो
१०) सर्वोत्कृष्ट संगीतकार – शंकर- एहसान -लॉय – कट्यार काळजात घुसली
११) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - सुधीर पलसाने – कट्यार काळजात घुसली
१२) सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन - अनमोल भावे – कट्यार काळजात घुसली
१३) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - संतोष मुळेकर – कट्यार काळजात घुसली
१४) सर्वोत्कृष्ट गीतकार - मंगेश कांगणे – “सूर निरागस हो” – कट्यार काळजात घुसली
१५) सर्वोत्कृष्ट वेशभूषा - नचिकेत बर्वे, पूर्णिमा ओक – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन – महेश कुडाळकर - संदूक
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – विक्रम गायकवाड – नटसम्राट असा नट होणे नाही
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - नचिकेत बर्वे, पूर्णिमा ओक – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - उमेश जाधव – “धनक धनक” – उर्फी
सर्वोत्कृष्ट संकलन - चारू श्री रॉय – डबल सीट
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - सुधीर पलसाने – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन - अनमोल भावे – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - संतोष मुळेकर – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट गीतकार - मंगेश कांगणे – “सूर निरागस हो” – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आनंदी जोशी – किती सांगायचय मला – डबल सीट
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – शंकर महादेवन – सूर निरागस हो
सर्वोत्कृष्ट संगीतकार – शंकर- एहसान -लॉय – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट कथा – स्वप्ना वाघमारे जोशी – मितवा
सर्वोत्कृष्ट पटकथा – प्रकाश कपाडिया – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट संवाद – अभिजीत देशपांडे, किरण यज्ञोपवित – नटसम्राट असा नट होणे नाही
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे – नटसम्राट असा नट होणे नाही
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विक्रम गोखले – नटसम्राट असा नट होणे नाही
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मुक्ता बर्वे – डबल सीट
सर्वोत्कृष्ट अभिनेता – नाना पाटेकर – नटसम्राट असा नट होणे नाही
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – महेश मांजरेकर – नटसम्राट असा नट होणे नाही
सर्वोत्कृष्ट चित्रपट – कट्यार काळजात घुसली – झी स्टुडिओज् आणि श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्म्स
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता – सचिन पिळगावकर – कट्यार काळजात घुसली
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – स्मिता तांबे – परतु
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट गायक – राहूल देशपांडे - – कट्यार काळजात घुसली
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट गायक – महेश काळे - – कट्यार काळजात घुसली
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट दिग्दर्शन पदार्पण – सुबोध भावे – कट्यार काळजात घुसली
गार्नियर नॅचरल परफॉर्मर ऑफ दि इयर – अमृता खानविलकर – कट्यार काळजात घुसली