बोईसर दरोडा प्रकरणी ३ अटकेत

जिल्ह्यातील बोईसर येथे दरोडा घालून एकाचा जीव घेण्याऱ्या ३ आरोपींना  पोलिसांनी  अटक  केली  आहे. सुमित पाटील, विशाल वैती आणि काशिनाथ  काळबांडे  अशी आरोपींची  नावे  आहेत. 

Updated: Oct 16, 2016, 12:11 PM IST
बोईसर दरोडा प्रकरणी ३ अटकेत

पालघर : जिल्ह्यातील बोईसर येथे दरोडा घालून एकाचा जीव घेण्याऱ्या ३ आरोपींना  पोलिसांनी  अटक  केली  आहे. सुमित पाटील, विशाल वैती आणि काशिनाथ  काळबांडे  अशी आरोपींची  नावे  आहेत. 

या तिघांनी काही  दिवसांपूर्वी  बोईसर येथील कोलवडे  नाक्यावर कल्पेश पिंपळे  या व्यक्तीवर हल्ला करून त्याच्या कडून रोख रक्कम,  आणि लॅपटॉपची चोरी  केली  होती.