स्कूलबस असोसिएशननं बंद करण्याची धमकी

साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. आरटीओनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुंबईत स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली.

Updated: Dec 4, 2011, 12:39 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. आरटीओनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुंबईत स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली. शिवाय खाजगी स्कूल बस प्रमाणेच बेस्ट आणि एमएसआरडीसीच्या स्कूल बसवरही कारवाई करण्याची मागणी असोसिएशननं केली आहे

 

साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. मात्र नियमांचं पालन करण्याची मानसिकता नसलेल्या स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली. खाजगी स्कूल बसेस प्रमाणेच बेस्ट, एमएसआऱडीसी आणि व्हॅनही विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्यांनाही सर्व नियम लागू होतात. मात्र कारवाई खाजगी बसवरच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

आरटीओनंही नियमांत समानता आणण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळं कारवाईवरही कुणालाही आक्षेप घेता येणार नाही. साय़नमध्य़े बसचालकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आरटीओने निय़माचे पालन करण्याचा आदेश दिला. मात्र नियमांचं पालन करण्याची मानसिकता नसलेल्या स्कूल बस असोसिएशननं बस बंद करण्याची धमकी दिली.