मुंबई : मध्य रेल्वे प्रशासन लोकलच्या फेऱ्या वाढवणार आहे. तब्बल 40 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय.
यात ट्रान्सहार्बरच्या 22 मध्यच्या 11 आणि हार्बरच्या 7 फेऱ्या वआढवल्या जाणार आहेत.
धावत्या लोकलमधून पडून मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होतेय त्याचाच विचार करून मध्य रेल्वेन हा निर्णय घेतलाय.
कल्याण ठाणे आणि कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. त्याचाच अभ्यास आणि पाहणी करून मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.