मुंबई : पोलीस आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडसावलं.
मारहाणीत पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचं मतही मुंबई हायकोर्टानं नोंदवलय. मनपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी खासजी सुरक्षारक्षक का नाहीत, असा सावलही हायकोर्टानं उपस्थित केलाय. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई मनपाला काय कमी आहे, अशी विचारणाही हायकोर्टानं केलीय.
पाहा व्हिडिओ