आता पाहा, 'LIVE अपडेट' फक्त एका लिंकवर

'२४ तास डॉट कॉम'वर येणारी प्रत्येक अपडेट बातमी, तुम्हाला LIVE अपडेटच्या स्वरूपात वाचता येणार आहे. 24 तास डॉट कॉमच्या वाचकांसाठी हे खास फीचर '२४ तास डॉट कॉम'ने सुरू केलं आहे.

Updated: Dec 2, 2015, 06:23 PM IST
आता पाहा, 'LIVE अपडेट' फक्त एका लिंकवर title=

मुंबई : '२४ तास डॉट कॉम'वर येणारी प्रत्येक अपडेट बातमी, तुम्हाला LIVE अपडेटच्या स्वरूपात वाचता येणार आहे. 24 तास डॉट कॉमच्या वाचकांसाठी हे खास फीचर '२४ तास डॉट कॉम'ने सुरू केलं आहे.

अपडेट बातमी तुम्हाला काही क्षणात पोर्टलवर दिसणार आहे. २४ तास डॉट कॉमच्या होमपेजवर उजव्या बाजूला हा कॉलम दिसेल, यावर तुम्हाला लाईव्ह अपडेट बातम्या वाचता येणार आहे.

२४ तास डॉट कॉमला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद लाभत आहे, वाचकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, खास वाचकांसाठी लाईव्ह अपडेट देण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.