मुंबई विमानतळ 2 फेब्रुवारीपूर्वी उडवून देण्याची धमकी

मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. काल संध्याकाळी ६ वाजता कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन आलाय.

Updated: Jan 24, 2016, 08:22 AM IST
मुंबई विमानतळ 2 फेब्रुवारीपूर्वी उडवून देण्याची धमकी title=

मुंबई : मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. काल संध्याकाळी ६ वाजता कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन आलाय.

2 फेब्रुवारी आधी विमानतळ उडवुन देण्याची धमकी या कॉलवरुन देण्यात आलीय. यामुळे मुंबई विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून ह्या कॉलचा पोलिस तपास सुरु आहे.