मुंबई : नथुराम गोडसे हा मरेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होता, असा दावा नथुराम गोडसेचा चुलत नातू सात्यकी सावरकर यांनी केलाय.
नथुराम गोडसे हा 1932 साली संघात दाखल झाला आणि तो संघाचा बौद्धिक कार्यवाह होता, असा दावा त्यांनी केलाय.
सात्यकी सावरकर यांच्या दाव्यामुळे राहुल गांधींच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याची चर्चा आहे.