मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थ संकल्पात पाहा काय झालेय स्वस्त
- ऊस खरेदी कर माफ
- तांदूळ, गहू, डाळी, पीठ ,हळद, मिरची ,चिंच , गुळ, नारळ, धने, मेथी, पापड, ओला खजूर यांच्यावरील करमाफी सुरु
- आमसुलास करमाफी
- सोलापूर चादर आणि टॉवेल वरील कारमाफी सुरु
- माती परीक्षण साहित्यावरील विक्रीकर 13.5% वरून शून्य टक्क्यांवर
- दूध परीक्षण किटवरील विक्री कर 13.5% वरून शून्य टक्क्यांवर
- रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत विमान वाहतूक इंधन कर 5% वरून 1%
- डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्ड स्वाईप मशीनवरील 13.5 % कर शून्यावर आणला
- गॅस, विद्युतदाहिनी वरील कर 13.5% वरून शून्य टक्क्यांवर
- मधूमिका प्रक्रिया उद्योगावरील 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2016 पर्यंत विक्रीकर माफ