क्रिकेटच्या इतिहासातील बेस्ट कॉट आणि बोल्ड

क्रिकेटचा चाहता नाही, असा माणूस शोधून काढणे कठीण आहे. क्रिकेटचा इतिहासही तसा रंजक आहे.

Updated: Nov 2, 2016, 12:30 AM IST

मुंबई  : क्रिकेटचा चाहता नाही, असा माणूस शोधून काढणे कठीण आहे. क्रिकेटचा इतिहासही तसा रंजक आहे, यात काही बेस्ट कॅचेस आणि बोल्ड पाहून आजही रोमांचक क्षण डोळ्यासमोर येतात, तर पाहा क्रिकेटमधील असेल रोमांचक क्षण...