क्रिस गेलला 'नाइट नर्स' कडून मिळतेय स्पेशल ट्रिटमेंट

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल सध्या मैदानावर नाही तर सोशल मीडियावर आपला जलवा दाखवत आहे. गेल्या मंगळवारी गेलच्या पाठीवर सर्जरी करण्यात आली. 

Updated: Aug 21, 2015, 08:05 PM IST
क्रिस गेलला 'नाइट नर्स' कडून मिळतेय स्पेशल ट्रिटमेंट title=
Photo Courtesy : Twitter

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल सध्या मैदानावर नाही तर सोशल मीडियावर आपला जलवा दाखवत आहे. गेल्या मंगळवारी गेलच्या पाठीवर सर्जरी करण्यात आली. 

सर्जरीनंतर ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. त्यात दोनन महिला दिसत आहेत. 

या फोटोसह क्रिस गेलने ट्विट केले की, त्याला पार्टी करणे आणि क्रिकेटचे विश्व खूप आवडते. रात्रपाळी करणाऱ्या नर्सकडून मला स्पेशल ट्रिटमेंट मिळत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.