मकर (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 04:43 PM IST

 (डिसें.२१- जाने.२०)

आज फक्त काम आणि कामच असल्यामुळे प्रणयाराधनाला वेळ न देणं चुकीचं आहे. आपल्या जोडीदाराला किमान एखादं ग्रीटिंग कार्ड देऊनही तुम्ही त्याचा मूड ठीक करू शकता. तुमची प्रिय व्यक्ती आज अनपेक्षितपणे तुमच्या संपर्कात येऊ शकते.

 

तुमचा मनात आज उत्कट परेमाचे विचार उचंबळून येत असतील. पण रोमान्स करायला वेळच नसेल. किंवा तुमचा जोडीदार आज तितकासा रोमँटिक मूडमध्ये नसेल.

 

पण, निराश होऊ नका. संवाद साधल्यावरच प्रेमात वाढ होईल, हे लक्षात ठेवा.

Tags: