तुमच्या आयुष्यातील ते मंतरलेले दिवस पुन्हा

या अशा जाहिरातींचे व्हिडीओ आहेत, ज्या तुम्ही नव्वदच्या दशकात ऐकले असतील, जर तुमचं बालपण नव्वदच्या दशकात गेलं असेल, तर या जाहिराती तुम्हाला १५ ते २० वर्षानंतर जुन्या आठवणींचा पुन्हा एकदा आनंद देऊन जातील.

Updated: Oct 1, 2015, 12:31 AM IST
तुमच्या आयुष्यातील ते मंतरलेले दिवस पुन्हा title=

मुंबई : या अशा जाहिरातींचे व्हिडीओ आहेत, ज्या तुम्ही नव्वदच्या दशकात ऐकले असतील, जर तुमचं बालपण नव्वदच्या दशकात गेलं असेल, तर या जाहिराती तुम्हाला १५ ते २० वर्षानंतर जुन्या आठवणींचा पुन्हा एकदा आनंद देऊन जातील.

जेव्हा तुमच्या रविवारची सुरूवात टीव्ही समोर होत होती, कार्टून नेटवर्क, मोगली तुम्हाला दर रविवारी भेटायला येत होते, ते अतिशय मंतरलेले हे दिवस होते. 

हे सोनेरी क्षण आयुष्यात पुन्हा परत येणार नाहीत, पण ही सोन्यासारखी आठवण तुम्हाला काही वेळ का असेना, या व्हिडीओंच्या माध्यमातून आठवता येणार आहे. 

बालपणाचा काळ सुखाचा काही मिनिटांसाठी पुन्हा पंधरा ते २० वर्ष मागे नेता येणार आहे. तेव्हा निश्चित या जाहिराती एकदा तरी ऐकून पाहा.

 

1. निरमा, वॉशिंग पावडर निरमा

2. मिल्की बार गिव्ह मी द पॉवर

3. कॉम्प्लॅन, बट आय एम ग्रोईंग ममी, यात शाहीद कपूर आणि आयशा टाकिया दिसतायत

4. रेमंड द कम्प्लिट मॅन

5. सचिनने केलेली पेप्सीची जाहिरात

6. सुझुकी समुराय नो प्रॉब्लेम या जाहिरातीनंतर ही जपानी बाईक इंडियात खूप चालली.

7. नेरोलॅक पेन्ट ....जब घर की रोनक बढानी हो, दिवारों को जब सजाना हो, नॅरोलॅक....

8. तन की शक्ती मन की शक्ती बोर्नव्हिटा

9. ओनिडा टीव्ही

10. बॅन्डेएड, तेजन दिवानजी या मुलाने केलेली ही जाहिरात

11. अमूलची दूध..दूध..दूध, पिया ग्लास फूल दूध ही जाहिरात प्रचंड गाजली

12. लिरीलमध्ये पहिल्यांदा पडद्यावर अभिनेत्री प्रिति झिंटा झळकली

13. अॅक्शन शूज, अॅक्शन का स्कूल टाईम, या जाहिरातीत तेजन दिवानजी

14. डेअरी मिल्क

18. डेअरी मिल्क - कुछ खास है हम सभी में

15. विको टरमरिक

16. फेवीक्वीक

17. अंकल चिप्स

19. उजाला, आया नया उजाला चार बुंदो वाला

20. धारा ऑईल, बबलू जलेबी

22. सन्ड्रॉप आईल

23. क्लासिक टूथब्रश

24. नेसकॅफे... पा पा रा पा पा रा पा...नेस कॅफे

25. किसान जाम राहुल द्रविडने या जाहिराती मस्तीखोर दिसला, पण तो खूपच शांत आहे.

26. बजाजच्या या जाहिरातीनंतर देशात स्कूटर युगाला सुरूवात झाली

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.