सरकारी कार्यालयात विविध पदांची भरती

आदिवासी विकास विभागात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक  शिक्षण सेवकांसाठी 163 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. अधिक तपशील मिळवण्यासाठी   http://180.149.240.108/adivasi_st/Advertisement.aspx  वर संपर्क साधा

Updated: Aug 12, 2014, 09:16 PM IST
सरकारी कार्यालयात विविध पदांची भरती title=

ठाणे : आदिवासी विकास विभागात 163 जागा रिक्त

आदिवासी विकास विभागात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक  शिक्षण सेवकांसाठी 163 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. 
अधिक तपशील मिळवण्यासाठी   http://180.149.240.108/adivasi_st/Advertisement.aspx  वर संपर्क साधा

महिला आर्थिक विकास महामंडळात 35 जागा रिक्त

महिला आर्थिक विकास महामंडळात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ठाणे, सोलापुर, गोंदिया या जिल्ह्यात 35  रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
अधिक तपशील मिळवण्यासाठी   http://www.mavimindia.org/  वर संपर्क साधा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.