खुशखबर, सरकारी नोकरीसंधी, १० वी पाससाठी ६१५ जागा

 चितरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये नोकरीची संधी असून इच्छूक उमेदवारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करायचा आहे. 

Updated: Aug 31, 2015, 03:06 PM IST
खुशखबर, सरकारी नोकरीसंधी, १० वी पाससाठी ६१५ जागा  title=

नवी दिल्ली :  चितरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये नोकरीची संधी असून इच्छूक उमेदवारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करायचा आहे. 

पदाचे नाव - फिटर, 
टर्नर, 
वेल्डर, 
इलेक्ट्रीशियन, 
पेंटर 
आणि इतर पद. 

अधिक वाचा नोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी

पात्रता - दहावी पास आणि संबंधित क्षेत्रातील आयटीआयचे सर्टीफिकेट

वयोमर्यादा - १५ ते २४ वर्ष

अर्ज शुल्क - १०० रुपये 

निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीच्या आधारावर होणार 

अधिक माहितीसाठी - http://www.clw.indianrailways.gov.in/

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.