नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील.
या पदांसाठी वार्षिक पगार १५ ते २७ लाख रुपयांपर्यंत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं ही घोषणा केलीय. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत सादर करावे लागणार आहेत.
पदांची संख्या : ६
पदाचं नाव : चीफ कस्टमर सर्व्हिस ऑफिसर
वार्षिक पगार : १५ ते २७ लाख रुपये
निवड प्रक्रिया : मुलाखतीच्या आधारावर
वयोमर्यादा : ६५ वर्ष
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ५ सप्टेंबर २०१५
अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.