सॅमसंगचे J5 प्राईम आणि J7 प्राईम बजेट स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाची दिग्गज इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने सोमवारी भारतीय बाजारात दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. 

Updated: Sep 19, 2016, 06:14 PM IST
सॅमसंगचे J5 प्राईम आणि J7 प्राईम बजेट स्मार्टफोन लाँच title=

मुंबई : दक्षिण कोरियाची दिग्गज इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने सोमवारी भारतीय बाजारात दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. 

गॅलॅक्सी J5 प्राईम आणि J7 हे दोन बजेटमध्ये बसणारे स्मार्टफोन लाँच करण्यात आलेत. 

गॅलॅक्सी जे7 प्राईमचे फीचर्स

5.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले विथ गोरिला ग्लास
1.6 गिगाहर्टझ ओक्टाकोर Exynos 7870 प्रोसेसर 
3 जीबी रॅम
16 जीबी मेमरी 
256 जीबी एक्सपांडेबल मेमरी
13 मेगापिक्सेल रेयर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
किंमत - 18,790 रुपये

गॅलॅक्सी जे5 प्राईमचे फीचर्स

5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले 
क्वाडकोर प्रोसेसर
2 जीबी रॅम
16 जीबी मेमरी 
256 जीबी एक्सपांडेबल मेमरी
13 मेगापिक्सेल रेयर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
किंमत - 14,790 रुपये