www.24taas.com
प्रणय पालव,
झी मीडिया, मुंबई
नुकताच लॉन्च झालेला ‘एचटीसी वन मिनी’ मोबाईल 'एचटीसी वन'च्या तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध असला तरी पॉकेट फ्रेंडली म्हणून हा मोबाईल चांगलाच गाजतोय.
या मोबाईलची सध्याची किंमत आहे ३५,७९० रुपये... या मोबाईलला ग्राहक कसा प्रतिसाद देतात ते थोड्या दिवसांत समोर येईलच...
‘एचटीसी वन मिनी’चे फिचर्स…
एचटीसी वन मिनी हा बराचसा ‘रिप्लिका वन’ सारखा दिसतो.
४.३ इंचाचा डिस्प्ले, LCD 2 टचस्क्रीन अॅन्ड्रॉईड 4.2.2 जेली बिन
२जी, ३जी आणि ४जी नेटवर्क सपोर्टीव्ह
वजन : १२२ ग्रॅम
मेमरी : १६ जीबी, १जीबी रॅम (कार्ड स्लॉट नाही)
रिअर (पुढचा) कॅमेरा : 4 मेगापिक्सल अल्ट्रापिक्स
प्रायमरी कॅमेऱ्यासमोर एलईडी फ्लॅश उपलब्ध
खालच्या बाजुला मायक्रोफोन आणि मायक्रो-यूएसबी पोर्टचा ऑप्शन
तीन रंगांत उपलब्ध : ग्लेशिअल सिल्व्हर, स्टील्थ ब्लॅक, निळा
बॅटरी : नॉन रिमूव्हेबल Li-Po 1800 मेगाहर्टझ् बॅटरी (टॉकटाईम – जवळजवळ २० तास ४० मिनिटे, टूजीवर)
का घ्याल...
प्रीमिअम बॉडी स्टाईल
टीकाऊ
बूमसाऊंड फिचर्स
अल्ट्रा पिक्सल कॅमेरा
का टाळाल...
डिझाईन : 4
डिस्प्ले : 3
कॅमेरा : 3
परफॉर्मन्स : 3.5
सॉफ्टवेअर : 4
बॅटरी लाईफ : 3
किंमतीच्या तुलनेत फिचर्स : 2
संपूर्ण कार्यक्षमता : 3
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.