आकाशात दिसणार Black Moon; वैज्ञानिक रहस्य समजल्यावर हैराण व्हाल
फुल मून, सुपर मून, पिंक मून, ब्लड मून पाहिले आहेत. यांतर आता आकाशात Black Moon दिसणार आहे. आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होते. यालाच Black Moon असे म्हणतात. चंद्राची काळी प्रतिमा तयार होण्यामागे अत्यंत रहस्यमयी असे वैज्ञानिक कारण आहे. शुक्रवारी म्हणजेच 19 मे 2023 रोजी आकाशात चंद्राची काळी प्रतिमा दिसणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना मानली जात आहे.
Black Moon : फुल मून, सुपर मून, पिंक मून, ब्लड मून पाहिले आहेत. यांतर आता आकाशात Black Moon दिसणार आहे. आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होते. यालाच Black Moon असे म्हणतात. चंद्राची काळी प्रतिमा तयार होण्यामागे अत्यंत रहस्यमयी असे वैज्ञानिक कारण आहे. शुक्रवारी म्हणजेच 19 मे 2023 रोजी आकाशात चंद्राची काळी प्रतिमा दिसणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना मानली जात आहे.