Periods दरम्यान 21 वर्षीय अभिनेत्रीला करावं लागलं Shooting; तब्बेत बिघडली, बेशुद्ध पडली अन्...
Menstrual Leaves: मासिक पाळीच्या कालावधीमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही हा मागील बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा राहिला आहे. आता याच सुट्ट्यांचा मुद्दा अगदी मनोरंजन सृष्टीमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे. महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणारा त्रास आणि स्वत:ला आलेला यासंदर्भातील अनुभवावर आघाडीच्या 21 वर्षीय अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणालीय ही अभिनेत्री पाहूयात...
1/13
2/13
3/13
4/13
7/13
8/13
9/13
10/13
11/13
12/13