Shocking: रेल्वे ट्रॅकवर बसला होता कुत्रा; अचानक भरधाव वेगाने ट्रेन आली आणि...!
Dog On Railway Platform: रेल्वे ट्रॅक हा माणसांप्रमाणे प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनू शकतो. रुळ ओलांडताना जनावरांना चालत्या ट्रेनने धडक दिल्याच्या बातम्या अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, एका कुत्र्याने समजूतदारपणाने आपला जीव वाचवल्याचे धक्कादायक दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळालंय.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630167-kutra2.png)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630166-kutra3.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/20/630165-kutra4.png)