भारतातील अनोख रेल्वे स्थानक; येथे उतरुन पायी चालत थेट दुसऱ्या देशात जाऊ शकता
भारतीय रेल्वेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतो. Indian Railway मुळेच गरीब प्रवाशांना दूरचा प्रवास अत्यंत माफक दरात करणे शक्य होते.
Indian Railway: भारतात रेल्वेचे मोठे जाळ आहे. कन्याकुमारीपासून ते काश्मिर पर्यंत देश रेल्वेने जोडला आहे. भारतीय रेल्वेची सेवा यास अनोख्या वैष्ट्यांमुळे देखील इंडियन रेल्वे चांगलीच लोकप्रिय आहे. भारतात असं अनोख रेल्वे स्थानक आहे जेथे उतरुन पायी चालत थेट दुसऱ्या देशात जाता येवू शकते. जाणून घ्या कुठे आहे हे रेल्वे स्थानक.
1/6

2/6

3/6

4/6

5/6
