बागेश्वर बाबा मनातलं ओळखतात ! यासाठी भक्तांकडून 'ऐवढे' पैसे घेतात
बागेश्वर बाबा माईंड रिडिंग करण्यात तज्ज्ञ आहेत. लाखो भक्त बागेश्वर बाबा यांच्या दरबारात हजेरी लावतात.
Baba Bageshwar : बागेश्वर धामचा सर्वेसर्वा बागेश्वर बाबा (Baba Bageshwar) वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.भारतातच नाही तर पाकिस्तान आणि युरोपात सुद्धा बागेश्वर बाबाचे भक्त आहेत. बागेश्वर बाबा मनातलं ओळखतात असा भक्तांचा समज आहे. भक्तांचे मन ओळखण्यासाठी बागेश्वर बाबा किती पैसे घेतात? बागेश्वर बाबा किती कमाई करतात? बागेश्वर बाबा यांची एकूण संपत्ती किती? जाणून घेऊया...


