'आमिर खानच्या प्रोडक्शनमधून आलेला मेसेज 20 दिवस वाचलाच नाही, अन् अखेर...', नम्रता संभेरावचा खुलासा
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. नम्रता संभेराव ही मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपट सगळ्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नम्रताच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची देखील नावं आहेत. त्यात जॉनी लिव्हर यांचं नाव आहे. दरम्यान, नम्रतानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आल्याचा खुलासा केला आहे.
Diksha Patil
| Apr 28, 2024, 16:38 PM IST
1/7
नम्रता संभेराव
2/7
आमिर खानचं प्रोडक्शन हाऊस
3/7
इन्स्टाग्रामवर मिळाली ऑफर
4/7
आमिरनं सुचवलं नाव
5/7