आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

Marathi Actress: नुकतंच अभिनेत्री धनश्री काडगावंकर हिनं ठाण्यात नवं घर घेतलं आहे. परंतु यावेळी तिच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती घर घेतलं पण इंटरिअरचे पैसे नाहीत असं म्हणते आहे. 

Oct 15, 2023, 12:38 PM IST

Marathi Actress: नुकतंच अभिनेत्री धनश्री काडगावंकर हिनं ठाण्यात नवं घर घेतलं आहे. परंतु यावेळी तिच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती घर घेतलं पण इंटरिअरचे पैसे नाहीत असं म्हणते आहे. 

1/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

marathi actress

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावंकर हिची. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून आपण तिला पाहिलेच आहे. 

2/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

marathi actress news

आता ती तु चालं पुढं या मालिकेतून समोर आली आहे. यावेळी तिच्या भुमिकेचेही कौतुक होताना दिसते आहे. 

3/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

marathi actress news today

सध्या तिनं ठाणे पश्चिम येथे बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट घेतला आहे. तिनं सध्या सोशल मीडियावरून एक पोस्टही शेअर केली आहे. 

4/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

marathi serials

नुकतंच अभिनेत्री धनश्री काडगावंकर हिनं ठाण्यात नवं घर घेतलं आहे. परंतु यावेळी तिच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती घर घेतलं पण इंटरिअरचे पैसे नाहीत असं म्हणते आहे. 

5/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

marathi movies

तिच्या या पोस्टवरून चाहत्यांमध्ये संमिश्री प्रतिक्रिया आल्या आहेत. तर काहींना तिची काळजीही वाटू लागली आहे. 

6/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

trending news

तीनं पोस्ट मध्ये लिहिलंय की, “मला खूप सुंदर घर मिळालं आहे. आता या घराचे इंटेरिअर आणि फर्निचरचं काम बाकी आहे. या घरात बिल्डरने आम्हाला थोडंस फर्निचर आधीच करुन दिलं आहे. आता हा फ्लॅट पूर्ण रिकामा आहे.'' 

7/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

marathi actress photos

''इंटेरिअरच्या बाबतीत माझी आणि माझ्या नवऱ्याची मतं बदलत आहेत. हे बनवायचं, ते बनवायचं नाही, हेच सध्या सुरु आहे.'' 

8/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

today news

''त्यात फ्लॅट घेताना सर्व बजेट संपलंय आणि इंटेरिअर करायला अजिबात पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे माझे पती फार हे नको, ते नको, असं करत आहेत.'' 

9/9

आता अजिबात पैसे उरलेले नाहीत! मराठमोळ्या अभिनेत्रीवर ही वेळ का आली?

viral news

''याचा मला खूप राग येतो. जर इंटेरिअरच केलं नाही तर नवीन घराची मज्जा काय? त्यामुळे जरा तारेवरची कसरत सुरु आहे”, असे धनश्री काडगावकरने म्हटले.'' आपल्या युट्यूब चॅनलवरून ती हे म्हणाली आहे.