चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' ने मानधनात केली मोठी वाढ, एका चित्रपटासाठी किती घेणार अल्लु अर्जुन?
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2: द रूल' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. त्यात अशी माहिती समोर येत आहे की चित्रपटानं प्रदर्शनाच्या आधीच 1200 कोटींची कमाई केली आहे. त्यात आता अशी माहिती समोर येत आहे की अल्लू अर्जुननं त्याच्या मानधनात मोठी वाढ केली आहे.
Diksha Patil
| Apr 26, 2024, 18:55 PM IST
1/7
अल्लू अर्जुन
2/7
या दिवशी होणार प्रदर्शित
3/7
अल्लू अर्जुन
5/7
हिंदी डबचं थिएटर राईट्स
6/7