महाराष्ट्रातील 'या' गावात पडतो सर्वात जास्त पाऊस; कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशनवर होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार
Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
वनिता कांबळे
| Apr 15, 2024, 22:07 PM IST
Amboli rain : यंदा महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती आशादायी असल्याचं भाकित हवामान विभागानं वर्तवलंय. सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने चांगली असून, दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल असं हवामान विभागानं म्हंटलंय. कोकणातील या गावात सर्वात जास्त पाऊस पडतो.
1/7
2/7
4/7
5/7